Bhama Ambar
घर घेताना घराची क्वॉलिटी आणि किंमत बघणं जितका महत्वाचं, तितकंच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे घर कुठल्या लोकेशनवर आहे हे पाहणं! कारण, नुसतीच घराची क्वालिटी आणि किंमत उत्तम असून चालत नाही; तर मुख्य लोकेशन आणि उत्तम कनेक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे. जसं की, म्हणजेच “आस्था बिल्डकॉन” चा १-२ बीएचके घरांचा आणि निवडक दुकानं, गाळे व ऑफीसस्पेसचा परिपूर्ण प्रकल्प, “भामा अंबर”. जो वसला आहे मुळ तळेगावच्या मोक्याच्या लोकेशनवर. जिथे राहताना तुम्हाला जुन्या’ आणि मुळ तळेगावात राहण्याचा अभिमान तर वाटेलच, पण त्याचबरोबर अत्याधुनिक सुखसुविधा आणि सर्व सुखांशी उत्तम कनेक्टिव्हिटीचा आनंदही मिळेल. ज्यामुळे तुमचं जगणं होईल अधिक समृद्ध, अधिक सुखदायी…

